Coco Peat Process : घरीच तयार करा नारळाचे कोको पीट, जाणून घ्या फायदे

Aslam Abdul Shanedivan

कोको पीटचा ट्रेंड

आजकाल कोको पीटचा ट्रेंड वाढत असून बागकामात कोको पीटचा अधिक वापर होत आहे.

Coco Peat Process | agrowon

कोको पीट

पण हे कोको पीट म्हणजे काय आणि ते घरी कसे तयार करतात याची थोडक्यात माहिती

Coco Peat Process | agrowon

नारळाचा भुसा

कोकोपीट हे नारळाच्या भुसापासून तयार केलेले खत असते

Coco Peat Process | agrowon

कोको पीटात खनिजे

यात झाडांच्या वाढीसाठी लागणारे फॉस्फरस, झिंक, नायट्रोजन, मॅग्नेशियम आणि खनिजे असतात

Coco Peat Process | agrowon

जमिनीची शक्ती

कोकोपीटमुळे जमिनीची शक्ती वाढते. पण वेळा कुंडीत ठेवायला माती मिळत नाही. यामुळे थेट कोकोपीटचा वापर केला जातो

Coco Peat Process | agrowon

कसे तयार करावे

कोकोपीटासाठी नारळाची साल घ्यावीत. ती वाळवून लहान तुकडे करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. झाले कोको पीट तयार

Coco Peat Process | agrowon

Tigers in kolhapur : चंद्रपुरचे वाघ येणार कोल्हापूरला! काय काय तयारी?