Makar Sankranti Vehicle : यंदाच्या मकर संक्रांतीचे वाहन काय आहे?

Anuradha Vipat

पंचांगानुसार

पंचांगानुसार यंदाच्या संक्रांतीचे नाव नंदा असून तिचे स्वरूप अत्यंत प्रभावी आणि वेगवान असल्याचे दिसून येत आहे.

Makar Sankranti Vehicle | agrowon

प्रतीक

यंदा संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. घोडा हा वेगाचे प्रतीक आहे, तर सिंह पराक्रमाचे प्रतीक आहे.

Makar Sankranti Vehicle | Agrowon

वैशिष्ट्य

यंदाच्या संक्रांतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ११ वर्षांनंतर मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी येत आहेत.

Makar Sankranti Vehicle | agrowon

महत्त्व

दुहेरी योगामुळे या दिवशी तिळाचा वापर आणि दान करण्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.

Makar Sankranti Vehicle | agrowon

परिणाम

यंदाच्या संक्रांतीच्या ग्रहस्थितीचा सर्व १२ राशींवर परिणाम होणार आहे.

Makar Sankranti Vehicle | agrowon

मकर संक्रांत

यंदा मकर संक्रांत बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी साजरी केली जात आहे

Makar Sankranti Vehicle | agrowon

उत्तरायण

मकर संक्रांतीपासून सूर्याचे 'उत्तरायण' सुरू होते. म्हणजे सूर्य उत्तर गोलार्धाकडे सरकू लागतो, ज्यामुळे दिवस मोठे आणि रात्री लहान होऊ लागतात. 

Makar Sankranti Vehicle | agrowon

Horoscope 13 January 2026 : आज 'या' राशींसाठी असणार प्रगतीचे योग, आजचा दिवस आहे अतिशय महत्त्वाचा

Horoscope 13 January 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...