Anuradha Vipat
आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. जोडीदाराकडून एखादी चांगली भेट मिळू शकते.
आजचा दिवस आत्मचिंतनाचा आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.
चोरी किंवा वस्तू हरवण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात गोडवा राहील.
आज संवाद कौशल्यामुळे मोठी कामे मार्गी लागतील. सकारात्मक विचार ठेवा.
आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.
नोकरीत नवीन संधीचे योग आहेत. घरातील मोठ्यांचा सल्ला आज मोलाचा ठरेल.
गेल्या काही दिवसांपासून असलेला मानसिक ताण आज कमी होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या चुकांचा ताण घेऊ नका.
आर्थिक स्थैर्य लाभेल. आजचा दिवस उत्तम आहे. आत्मविश्वास वाढेल.
करिअरमध्ये नवीन जबाबदऱ्या मिळू शकतात. दिवस कामात व्यस्त जाईल.
आजचा दिवस उत्तम आहे. सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
मित्र किंवा जवळच्या व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांततेसाठी ध्यान धारणा करा.