Makar Sankranti Puja : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने होतील फायदे

Anuradha Vipat

सूर्यदेवाची पूजा

उद्या, १४ जानेवारी रोजी सूर्यदेवाची पूजा केल्याने खालील विशेष लाभ मिळतात अशी धार्मिक मान्यता आहे.

Makar Sankranti Puja | agrowon

आरोग्य

संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने आणि सूर्योपासना केल्याने त्वचाविकार दूर होतात.

Makar Sankranti Puja | agrowon

 यश आणि कीर्ती

ज्यांच्या पत्रिकेत सूर्य कमकुवत आहे, त्यांनी या दिवशी पूजा केल्यास नोकरी-व्यवसायात यश मिळते.

Makar Sankranti Puja | agrowon

पितृदोष

संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा आणि पितरांच्या नावाने दानधर्म केल्याने पितृदोष शांत होण्यास मदत होते.

Makar Sankranti Puja | Agrowon

नकारात्मकतेचा नाश

सूर्याच्या तेजामुळे मनातील भीती, नैराश्य आणि नकारात्मक विचार दूर होतात. यामुळे आत्मविश्वास वाढतो.

Makar Sankranti Puja | agrowon

सुख-समृद्धी

या दिवशी सूर्यदेवाला तीळ आणि गूळ अर्पण केल्याने घरात धान्याची आणि धनाची कमतरता भासत नाही.

Makar Sankranti Puja | agrowon

सूर्याला अर्घ्य

तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल फूल, अक्षता आणि तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे.

Makar Sankranti Puja | agrowon

Makar Sankranti Mistakes : संक्रांतीच्या दिवशी 'या' चुका केल्यास होऊ शकतो पश्चाताप

Makar Sankranti Mistakes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...