Anuradha Vipat
संक्रांतीच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करणे टाळावे.
संक्रांतीच्या दिवशी नकारात्मक विचार टाळावे आणि सकारात्मक विचार करावे.
संक्रांतीच्या दिवशी आंघोळ न करता अन्न खाऊ नये.
संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे किंवा फांद्या छाटणे अशुभ मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस धुणे किंवा केस कापणे टाळावे असे मानले जाते.
संक्रांतीच्या दिवशी तुळशीचे पान तोडणे वर्ज्य आहे.
उद्याचा दिवस शुभ जावा यासाठी वरील नियमांचे पालन करणे हिताचे ठरेल.