Anuradha Vipat
यंदाच्या मकर संक्रांतीला काळ्या साडीवर आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही खालील रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडू शकता.
काळ्या साडीसोबत लाल रंगाचे ब्लाऊज हे एक क्लासिक आणि सणासुदीसाठी उत्तम कॉम्बिनेशन आहे.
सोनेरी रंगाचे ब्लाऊज काळ्या साडीला एक शाही आणि मोहक लुक देते
गडद गुलाबी रंग काळ्यासोबत खूप छान कॉन्ट्रास्ट तयार करतो पैठणी किंवा सिल्क साड्यांवर हा रंग खूप आकर्षक दिसतो
जर तुम्हाला आधुनिक आणि तरीही क्लासिक लुक हवा असेल तर पांढरे रंगाचे ब्लाऊज निवडा.
गडद निळा रंग काळ्या साडीला एक स्टायलिश लुक देतो.
हिरवा रंग शुभ मानला जातो आणि काळ्यासोबत पाचू हिरव्या रंगाचे ब्लाऊज खूप सुंदर दिसते.