Makar Sankranti Color : यंदाची मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे?

Anuradha Vipat

मकर संक्रांत 

पंचांगानुसार, यंदाची मकर संक्रांत पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर आली आहे.

Makar Sankranti Color | agrowon

वर्ज्य

संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या दिवशी परिधान करणे धार्मिक दृष्ट्या वर्ज्य मानले जाते.

Makar Sankranti Color | agrowon

ज्योतिषशास्त्र

यंदा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे, असा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जात आहे.

Makar Sankranti Color | agrowon

परंपरा

महाराष्ट्रात मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची जुनी परंपरा आहे.

Makar Sankranti Color | agrowon

शुभ

यंदा लाल, हिरवा किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते

Makar Sankranti Color | agrowon

सण

तुम्ही उद्याच्या संक्रांतीसाठी काळ्या रंगाची साडी किंवा वस्त्रे निवडून हा सण साजरा करू शकता.

Makar Sankranti Color | agrowon

महत्वाचा सण

मकर संक्रांती हा सण केवळ एक पारंपरिक उत्सव नाही तर धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचा मानला जातो. 

Makar Sankranti Color | agrowon

Makar Sankranti Vehicle : यंदाच्या मकर संक्रांतीचे वाहन काय आहे?

Makar Sankranti Vehicle | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...