Anuradha Vipat
आज बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांत हा अत्यंत शुभ सण आहे.
आजच्या या दिवशी प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीला भेटवस्तू दिल्याने वैवाहिक नात्यात गोडवा वाढतो आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो.
मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे विशेष महत्त्व असते. आपल्या पत्नीला सुंदर काळी पैठणी किंवा साडी भेट देणे खूप शुभ मानले जाते.
या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने भेट देण्याची जुनी परंपरा आहे. यामुळे घरातील सुख-समृद्धी वाढते.
पत्नीला 'वाण' म्हणून सौभाग्य लेणं भेट द्यावा. यामुळे नात्यातील ओलावा टिकून राहतो.
आपल्या हाताने बनवलेली तीळ-गुळाची मिठाई आपल्या पत्नीला भरवा आणि नात्यातील कडू आठवणी पुसून टाका.
आज पत्नीला कामात मदत करणे किंवा तिच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला नेणे, ही तिच्यासाठी सर्वात मोठी आणि मौल्यवान भेट ठरेल.