Anuradha Vipat
मकर संक्रांतीला दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते.
संक्रांतीला तिळाचे दान करणे हे 'महादान' मानले जाते. यामुळे शनी दोषापासून मुक्ती मिळते.
गुळाचे दान केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि आरोग्य सुधारते.
शुद्ध तुपाचे दान केल्याने करिअरमध्ये यश आणि जीवनात शुद्धता येते.
गाईला हिरवा चारा किंवा पेंड खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते.
गहू, तांदूळ, मूग डाळ यांसारखी पाच प्रकारची धान्ये गरिबांना दान करावीत
तांब्याची किंवा पितळेची भांडी दान करणे शुभ मानले जाते.