Makar Sankranti Vaan Ideas : मकर संक्रांतीला वाण म्हणून काय द्याल? पाहा टिप्स

Anuradha Vipat

परंपरा

मकर संक्रांतीला सुवासिनींना 'वाण' देण्याची परंपरा आहे. वाण म्हणून तुम्ही खालील उपयुक्त वस्तू देऊ शकता.

Makar Sankranti Vaan Ideas | Agrowon

हळद-कुंकू करंडा

पितळी, चांदीचे किंवा लाकडी नक्षीकाम केलेले करंडे वाण म्हणून देऊ शकता.

Makar Sankranti Vaan Ideas | Agrowon

स्टीलचे डबे किंवा वाट्या

 रोजच्या वापरासाठी लहाण स्टीलचे डबे, वाट्या किंवा चमचे वाण म्हणून देऊ शकता..

Makar Sankranti Vaan Ideas | Agrowon

गजरा किंवा वेणी

 कृत्रिम फुलांचे गजरे जे बराच काळ टिकतात हे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता.

Makar Sankranti Vaan Ideas | Agrowon

मेकअप किट

टिकलीचे पाकीट, नेल पॉलिश किंवा काजळ हे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता.

Makar Sankranti Vaan Ideas | Agrowon

ब्लाउज पीस

 चांगल्या रंगाचे आणि डिझाइनचे ब्लाउज पीस वाण म्हणून उत्तम पर्याय आहे.

Makar Sankranti Vaan Ideas | Agrowon

बांगड्या

पारंपारिक आणि शुभ मानल्या जाणाऱ्या बांगड्या वाण म्हणून उत्तम पर्याय आहे.

Makar Sankranti Vaan Ideas | Agrowon

Makar Sankranti Halwa Jewelry : मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने का घातले जातात?

Makar Sankranti Halwa Jewelry | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...