Makar Sankranti Bornhan : मकर संक्रांतीला लहान मुलांचे बोरन्हाण का केलं जातं?

Anuradha Vipat

जुनी परंपरा

मकर संक्रांतीच्या काळात ५ वर्षांखालील लहान मुलांचे 'बोरन्हाण' करण्याची जुनी परंपरा आहे. 

Makar Sankranti Bornhan | agrowon

कारणे

मकर संक्रांतीला बोरन्हाण करणे या परंपरेमागे धार्मिक, शास्त्रीय आणि सामाजिक अशी महत्त्वाची कारणे आहेत.

Makar Sankranti Bornhan | agrowon

बोरन्हाण

बोरन्हाण करताना मुलाला नटवून समोर बसवले जाते आणि त्याच्या डोक्यावरून फळे-चॉकलेट्स ओतली जातात.

Makar Sankranti Bornhan | agrowon

दृष्ट काढणे

अशी धार्मिक मान्यता आहे की, लहान मुलांना कोणाची नजर लागू नये किंवा त्यांच्यावरील इडा-पीडा टळावी, यासाठी बोरन्हाण केल जाते.

Makar Sankranti Bornhan | agrowon

श्रद्धा

लहान मुलांचे बोरन्हाण केल्याने बाळाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते अशी श्रद्धा आहे.

Makar Sankranti Bornhan | agrowon

शिशुसंस्कार

बाळाच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला हे बोरन्हाण केले जाते याला एक महत्त्वाचा शिशुसंस्कार मानले जाते.

Makar Sankranti Bornhan | agrowon

आरोग्य

बाळाला नवीन ऋतूच्या बदलाची बाधा होऊ नये, त्याला उत्तम आरोग्य मिळावे आणि समृद्धी व सौभाग्य लाभावी यासाठीही बोरन्हाण केले जाते.य

Makar Sankranti Bornhan | agrowon

Makar Sankranti Bhogi Bhaji : मकर संक्रांतीला बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी का खाल्ली जाते?

Makar Sankranti Bhogi Bhaji | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...