Smart Shopping : दिवाळीत पैशांची होणार मोठी बचत! होलसेल मार्केटमधून खरेदी करण्याचे 'हे'जबरदस्त फायदे

Anuradha Vipat

खरेदी

दिवाळीच्या सणात कपडे, कंदील, दिवे आणि सजावटीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते.

Smart Shopping | agrowon

होलसेल मार्केट

किरकोळ दुकानांऐवजी थेट होलसेल मार्केटमधून खरेदी केल्यास पैशांची मोठी बचत होते.

Smart Shopping | agrowon

किमतीत फरक

होलसेल व्यापारी थेट उत्पादकांकडून माल आणतात. त्यामुळे मध्यस्थांचे कमिशन वाचते आणि वस्तू ३०% ते ५०% पर्यंत स्वस्त मिळतात.

Smart Shopping | agrowon

बजेटमध्ये खरेदी

किरकोळ बाजारात एका वस्तूसाठी जेवढे पैसे मोजावे लागतात, तेवढ्याच पैशांत होलसेल मार्केटमध्ये जास्त वस्तू खरेदी करता येतात.

Smart Shopping | agrowon

नवीन ट्रेण्ड्स

बाजारात येणारे सर्वात नवीन डिझाइन्स आणि ट्रेण्ड्स सगळ्यात आधी होलसेल मार्केटमध्ये येतात.

Smart Shopping | agrowon

अनेक पर्याय

कपडे, कंदील, लाईट्स, रांगोळीचे साचे, आणि ड्रायफ्रूट्सचे शेकडो प्रकार तुम्हाला एकाच छताखाली पाहायला मिळतात.

Smart Shopping | agrowon

भेटवस्तूंसाठी उत्तम

दिवाळीला नातेवाईक, मित्र किंवा ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना देण्यासाठी जेव्हा मोठ्या प्रमाणात गिफ्ट्स घ्यायचे असतात, तेव्हा होलसेल मार्केट हा एकमेव परवडणारा पर्याय ठरतो.

Smart Shopping | agrowon

Diwali Entrance Rangoli : दिवाळीत मुख्य दारासमोर काढा 'या' खास प्रकारच्या शुभ रांगोळ्या

Diwali Entrance Rangoli | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...