Aslam Abdul Shanedivan
पावसाळा सुरू होताच बाजारात अनेक ठिकाणी मक्याचे कणीस दिसतात. कुठे भाजलेले तर कुठे उकडलेले.
मक्याचे कणीस आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असून जे वजन कमी करण्यात मदत करते
मक्याचे कणीसातून शरीरास व्हिटॅमिन आणि जीवनसत्व मिळतात. कणसात व्हिटॅमिन डी, सी आणि बी असते. जे व्हिटॅमिनची कमतरता दूर करते
वजन कमी करण्यासाठी कणीस उपयोगी पडते.
गरोदरपणात महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. अनेकदा पोट साफ न होणे ही समस्या उद्भवते अशा वेळी मक्याचे कणीस खावे
मक्याचे कणीस आपल्या आरोग्यासाठी उत्तम असून मक्यातील विविध घटकांमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते
आरोग्याच्या विविध समस्या असल्यास अशा वेळी मक्याचे दाणे वाळवून त्याच्या पीठाची भाकरी खाल्ल्यास आराम मिळू शकतो