Eating Turmeric : दररोज रिकाम्या पोटी चिमूटभर हळद खा अन् पहा कमाल

sandeep Shirguppe

आरोग्यदायी हळद

हळद आपल्या जेवणाची चव आणि रंग तर सुधारतोच पण आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे.

Eating Turmeric | agrowon

चिमुटभर हळद

दररोज रिकाम्या पोटी एक चिमूटभर हळद खाल्ल्याने आरोग्यासाठी असंख्य फायदे मिळू शकतात.

Eating Turmeric | agrowon

पचनक्रिया

रोज सकाळी रिकाम्या पोटी चिमूटभर हळद खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

Eating Turmeric | agrowon

कर्क्यूमिन

हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन जळजळ कमी करते.

Eating Turmeric | agrowon

अँटी-ऑक्सिडंट्स

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.

Eating Turmeric | agrowon

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करते.

Eating Turmeric | agrowon

ओरल हेल्थसाठी फायदा

रिकाम्या पोटी चिमूटभर हळद खाणे ओरल हेल्थसाठीही फायदेशीर असते.

Eating Turmeric | agrowon

अ‍ॅलर्जीपासून बचाव

त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात आणि अनेक प्रकारच्या अ‍ॅलर्जीपासून बचाव होतो. सांधेदुखीपासून आराम मिळतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

Eating Turmeric | agrowon
आणखी पाहा...