Vatsu Shastra Tips : घराच्या मुख्य दारावर 'हे' शुभ चिन्ह नक्की लावा; येईल लक्ष्मी

Anuradha Vipat

अतिशय महत्त्व

वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दाराला अतिशय महत्त्व आहे, कारण याच दारातून घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा प्रवेश होतो.

Vatsu Shastra Tips | agrowon

शुभ चिन्हे

मुख्य दारावर काही विशेष शुभ चिन्हे लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते.

Vatsu Shastra Tips | agrowon

स्वस्तिक

लाल किंवा सिंदूर रंगाचे स्वस्तिक लावल्याने विघ्न दूर होतात.

Vatsu Shastra Tips | agrowon

हे विश्वाची निर्मिती करणारे पवित्र चिन्ह असून, मुख्य दारावर लावल्याने घरातील कौटुंबिक कलह कमी होतात.

Vatsu Shastra Tips | agrowon

कलश

मुख्य दारावर कलशाचे चित्र किंवा चिन्ह लावल्याने घरात सुख-समृद्धी स्थिर राहते.

Vatsu Shastra Tips | agrowon

लक्ष्मी पावले

दाराच्या आत येणाऱ्या दिशेने लक्ष्मीची पावले लावल्याने धनधान्याची कमतरता भासत नाही.

Vatsu Shastra Tips | agrowon

तोरण

आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावल्याने नकारात्मक ऊर्जा दारातच रोखली जाते.

Vatsu Shastra Tips | agrowon

Horoscope 27 July 2026 : आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी आहे अतिशय अनुकूल

Horoscope 26 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...