Horoscope 27 July 2026 : आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी आहे अतिशय अनुकूल

Anuradha Vipat

मेष

कुटुंबात काही चढ-उतार पाहायला मिळतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 3 December 2025 | agrowon

वृषभ

शारीरिक आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात, स्वतःकडे लक्ष द्या.

Horoscope 3 December 2025 | agrowon

मिथुन

भागीदारीच्या व्यवसायात उत्तम सुयश आणि नफा लाभेल. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामे देखील वेळेत पूर्ण होतील.

Horoscope 3 December 2025 | agrowon

कर्क

आज खर्चाचे प्रमाण लक्षणीय वाढू शकते, आर्थिक नियोजन तपासा. मन आनंदी राहील.

Horoscope 3 December 2025 | agrowon

सिंह

कार्यक्षेत्रात तुमची कामगिरी अतिशय उत्तम राहील आणि नशीब पूर्ण साथ देईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि उत्साह वाढेल.

Horoscope 3 December 2025 | agrowon

कन्या

कामानिमित्त प्रवास घडून येतील, जे फायदेशीर ठरतील. मनात एक नवीन उमेद आणि जोश पाहायला मिळेल.

Horoscope 3 December 2025 | agrowon

तूळ

नोकरीच्या ठिकाणी अत्यंत समाधानकारक आणि अनुकूल स्थिती राहील.

Horoscope 3 December 2025 | agrowon

वृश्चिक

जुनी अडकलेली येणी किंवा उसने दिलेले पैसे वसूल होतील. नवीन आर्थिक स्त्रोत सुरू होऊ शकतात.

Horoscope 3 December 2025 | agrowon

धनु

समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा इतरांवर चांगला प्रभाव राहील.

Horoscope 3 December 2025 | agrowon

मकर

कामाचा अतिरेक आणि धावपळीमुळे शारीरिक थकवा व मानसिक दगदग जाणवेल.

Horoscope 3 December 2025 | agrowon

कुंभ

मित्रमैत्रिणींचा चांगला सहवास लाभेल आणि दिवस आनंदात जाईल. अचानक धनलाभाचे किंवा आर्थिक फायद्याचे योग येतील.

Horoscope 3 December 2025 | agrowon

मीन

सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्याल. कामावर लक्ष केंद्रित करा.

Horoscope 3 December 2025 | agrowon

First Date Tips : पहिल्या भेटीत प्रभाव कसा पाडावा? फॉलो करा या सोप्या टिप्स

First Date Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...