Anuradha Vipat
मैद्याचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक आहे. मैदा हा पिष्ट केलेल्या गहू पासून बनवला जातो.
मैद्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि शुगर वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.
मैद्याचे अतिसेवन मधुमेह वाढवण्यासाठी कारणीभुत ठरु शकतात.
मैद्यामध्ये असलेले फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल हृदय रोगांना कारणीभूत ठरू शकतात.
मैद्यामध्ये फायबर कमी असल्याने पाचन समस्या होऊ शकतात.
मैदा बनवताना गव्हाचा कोंडा आणि जंतू वेगळे केल्यामुळे त्यात आवश्यक पोषक तत्वे नसतात
मैद्यामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते