Anuradha Vipat
रात्री जेवणानंतर दही खाल्ल्यास ते पचन सुरळीत ठेवण्यास मदत करतं.
रात्री जेवणानंतर दही खाल्ल्यास दिवसाचा थकवा दूर होण्यास मदत होते
अनेकांना झोपताना पोटफुगी किंवा ढेकरांचा त्रास जाणवतो. अशा वेळी दही हा नैसर्गिक उपाय ठरू शकतो.
रात्री दही खाणे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते.
रात्री दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे परंतु काही विशिष्ट गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
रात्री दही खाल्ल्याने हाडे आणि दातांचे स्वास्थ्य सुधारते
रात्री दही खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते