MS Dhoni : वर्ल्ड कपच्या धामधूमीत कॅप्टन कूल पोहोचला गावी, पहा काय काय केले गावात

Swapnil Shinde

२० वर्षांनंतर गावी

सध्या सर्वत्र वर्ल्ड कपचा फिवर चढला असताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी २० वर्षांनंतर त्याच्या मूळ गावी पोहोचला

MS Dhoni | Agrowon

पत्नीसोबत

धोनी पत्नी साक्षीसह उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील लवाली गावात गेला.

MS Dhoni | Agrowon

गावकऱ्यांकडून स्वागत

गावात पोहोचल्यावर गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

MS Dhoni | Agrowon

ग्रामस्थांशी संवाद

माही आणि साक्षीने ग्रामस्थांशी संवाद साधला. त्याला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी गर्दी केली होती.

MS Dhoni | Agrowon

तरुणांना मार्गदर्शन

यावेळी महेंद्रसिंग धोनीने तरुणांना खेळासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले.

MS Dhoni | Agrowon

निसर्गसौदर्य

गावच्या परिसरातील निसर्गसौंदर्य पाहून साक्षी भारावून गेली.

MS Dhoni | Agrowon

ग्रामदैवताचे दर्शन

धोनीने कुटुंबाच्या दैवतासह गावातील चार मंदिरांमध्ये प्रार्थना करून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

MS Dhoni | Agrowon
high-temperatures | Agrowon
आणखी पहा...