Shivratri Puja For Marriage : काही केल्या लग्न जुळत नाही? मग या महाशिवरात्री दिवशी करा 'हे' उपाय

Anuradha Vipat

अत्यंत फलदायी

विवाह कार्यात सतत अडथळे येत असतील तर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर केलेले हे उपाय अत्यंत फलदायी मानले जातात.

Shivratri Puja For Marriage | agrowon

वैवाहिक जीवन

भगवान शिव आणि माता पार्वती हे सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक असल्याने त्यांच्या कृपेने विवाहाचे मार्ग मोकळे होतात.

Shivratri Puja For Marriage | agrowon

केशरयुक्त दूध

महाशिवरात्रीला शिवलिंगावर केशरमिश्रित दुधाने अभिषेक करावा.

Shivratri Puja For Marriage | agrowon

पाण्यात अत्तर मिसळा

स्नानाच्या पाण्यात थोडे अत्तर किंवा सुगंधी द्रव्य घालून स्नान करावे आणि त्यानंतर शिवपूजन करावे.

Shivratri Puja For Marriage | agrowon

सोळा शृंगार 

केवळ शिवाची पूजा न करता, माता पार्वतीला सोळा शृंगार (बांगड्या, कुंकू, साडी, मेहंदी इ.) अर्पण करा.

Shivratri Puja For Marriage | agrowon

बेलपत्र

१०८ बेलपत्रे घ्या. प्रत्येक बेलपत्रावर पिवळ्या चंदनाने 'ॐ नमः शिवाय' लिहा. ही पाने अर्पण करताना "ॐ गौरी शंकराय नमः" या मंत्राचा जप करा.

Shivratri Puja For Marriage | agrowon

एकत्र पूजा

ज्या मुलींचे लग्न ठरण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा करावी.

Shivratri Puja For Marriage | agrowon

Pregnancy Care During Eclipse : ग्रहणात गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी?

Pregnancy Care During Eclipse | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...