Bridal Paithani Color : लग्नात नवरीवर सर्वात जास्त उठून दिसतात 'हे' पैठणीचे रंग

Anuradha Vipat

अपूर्ण लुक

लग्नामध्ये नवरीचा लुक पैठणी साडीशिवाय अपूर्ण वाटतो. पैठणी ही महाराष्ट्राची शान आहे.

Bridal Paithani Color | agrowon

महत्त्वाचे

लग्नाच्या वेगवेगळ्या विधींसाठी योग्य रंगाची निवड करणे खूप महत्त्वाचे असते

Bridal Paithani Color | agrowon

लाल किंवा मरून रंग

लग्नमुहूर्तासाठी किंवा मुख्य लग्नाच्या विधीसाठी लाल किंवा डार्क मरून रंगाची पैठणी नेहमीच पहिली पसंती असते

Bridal Paithani Color | agrowon

पोपटी रंग

महाराष्ट्रीयन लग्नात नवरीसाठी 'हिरवा' रंग अत्यंत शुभ मानला जातो. यात 'तोता ग्रीन' रंग सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.

Bridal Paithani Color | agrowon

रॉयल जांभळा रंग

जांभळ्या रंगाच्या पैठणीवर सोन्याच्या जरीचे काम अतिशय सुंदर चमकते. हा रंग रात्रीच्या रिसेप्शनसाठी किंवा लग्नानंतरच्या पूजेसाठी खूप पसंतीस उतरतो.

Bridal Paithani Color | agrowon

पिवळा किंवा नारंगी रंग

हळदीच्या विधीसाठी किंवा लग्नानंतरच्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी पिवळा आणि केशरी रंग परफेक्ट मानला जातो.

Bridal Paithani Color | agrowon

राणी गुलाबी रंग

गुलाबी रंग प्रत्येक मुलीचा आवडता असतो, आणि लग्नात नवरीसाठी 'राणी गुलाबी' रंग अतिशय आकर्षक दिसतो.

Bridal Paithani Color | agrowon

Green Tea Benefits : ग्रीन टी पिण्याचे फायदे आणि योग्य वेळ कोणती?

Green Tea Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...