Maratha Reservation GR : मराठा आरक्षणाचा राज्य शासनाचा जीआर - हजारो मराठा कुटुंबांना फायदा

Anuradha Vipat

मागण्या

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत.

Maratha Reservation GR | agrowon

निर्णय

या मागणीनुसार राज्य सरकारने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Maratha Reservation GR | agrowon

फायदा

आता या जीआरामुळे हजारो मराठा कुटुंबांना फायदा होणार आहे.

मराठा आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची सरकारची तयारी.

Maratha Reservation GR | agrowon

मार्ग

या जीआरमध्ये मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो

Maratha Reservation GR | agrowon

प्रमाणपत्र

मराठा समाजातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सरकारने प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Maratha Reservation GR | agrowon

स्थापन

कुणबी नोंदींची पडताळणी करण्यासाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करण्यात येणार.

Maratha Reservation GR | agrowon

गुन्हे

मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार तयार.

Maratha Reservation GR | agrowon

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाबाबतच्या कोणत्या मागण्या सरकारकडून मान्य?

Maratha Reservation | agrowon
येथे क्लिक करा