Anuradha Vipat
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले होते
आता मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत
मनोज जरांगे पाटलांनी हैद्राबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी केली होती
सातारा गॅझेटिअर, पुणे औंध गॅझेटिअरच्या आधीन राहून अंमलबजावणी करण्याची मागणी होती.
महाराष्ट्रातील आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची मागणी होती.
मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देणार .
58 लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीत लावणे, कुणबी – मराठा एकच आहेत.