Anuradha Vipat
महाबळेश्वरला ट्रिपचा प्लॅन करत असाल, तर येथील अप्रतिम 'व्ह्यू पॉईंट्स' पाहायला विसरू नका.
याला व्ह्यू पॉईंट्सची राणी म्हटले जाते, जिथून सावित्री नदी आणि दरीचा विहंगम नजरा दिसतो.
विस्तीर्ण तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेण्यासाठी आणि घोडेस्वारीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
घनदाट जंगलातून सुमारे ६०० फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आहे.
येथील ताज्या स्ट्रॉबेरी, चॉकलेट्स आणि प्रसिद्ध 'स्ट्रॉबेरी विथ क्रीम'ची चव नक्की चाखा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा ऐतिहासिक किल्ला महाबळेश्वरजवळच आहे.
सहलीची संध्याकाळ अधिक सुंदर करण्यासाठी येथील सूर्यास्त आवर्जून पाहावा.