Anuradha Vipat
निरोगी शरीरासाठी मॅग्नेशियम गरजचे आहे. शरीरात मॅग्नेशियम कमी असल्यास शरीर आपल्याला कोणते संकेत देत असतं ते पाहूयात.
शरीरात मॅग्नेशियम कमी असल्यास खूप जास्त थकवा जाणवतो.
शरीरात मॅग्नेशियम कमी असल्यास स्नायूंमध्ये पेटके येणे, थरथरणे ही लक्षणे जाणवू शकतात.
असामान्य हृदय लय हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचे एक गंभीर लक्षण आहे
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे नैराश्य, चिडचिडेपणा आणि मूड बदलतो
शरीरात मॅग्नेशियम कमी असल्यास भूक कमी लागते
शरीरात मॅग्नेशियम कमी असल्यास मळमळ किंवा उलट्या होतात