Vastu Benefits Of Shami Plant : शमीचे झाड मुख्य दरवाजापाशी लावताच चमकेल नशीब!

Anuradha Vipat

पवित्र आणि चमत्कारी

हिंदू धर्म आणि वास्तू शास्त्रानुसार शमीचे झाड हे अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मानले जाते.

Vastu Benefits Of Shami Plant | agrowon

अद्भूत फायदे

वास्तूनुसार, घराच्या मुख्य दरवाजापाशी शमीचे झाड लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि अनेक अद्भूत फायदे मिळतात

Vastu Benefits Of Shami Plant | agrowon

नकारात्मक ऊर्जा

शमीचे झाड हे मुख्य दरवाजापाशी एका सुरक्षा कवचासारखे काम करते. ते बाहेरून येणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा शोषून घेते.

Vastu Benefits Of Shami Plant | Agrowon

शनिदोषाचा प्रभाव

ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती, ढिय्या किंवा महादशा सुरू आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे.

Vastu Benefits Of Shami Plant | agrowon

आर्थिक समृद्धी आणि कुबेराची कृपा

वास्तू शास्त्रानुसार, ज्या घराच्या दारात शमीचे झाड हिरवेगार आणि आनंदी असते, तिथे धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मीचा वास असतो.

Vastu Benefits Of Shami Plant | agrowon

राहू-केतू दोष

घराच्या प्रवेशद्वारावरील शमीचे झाड कुंडलीतील राहू आणि केतू या छाया ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करते.

Vastu Benefits Of Shami Plant | agrowon

विवाहातील अडथळे

विवाहाचा योग जुळून येत नसेल, तर मुख्य दारापाशी शमीचे झाड लावणे आणि त्याची नियमित पूजा करणे अत्यंत फलदायी ठरते.

Vastu Benefits Of Shami Plant | agrowon

Sugarcane Juice For Kids : लहान मुलांना उसाचा रस देताना पालकांनी कोणती काळजी घ्यावी?

Sugarcane Juice For Kids | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...