Dr. Nene Health Tips : माधुरी दिक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी दिला निरोगी आरोग्याचा मंत्रा

Mahesh Gaikwad

बॉलीवुड अभिनेत्री

९० च्या दशकामध्ये तरूणाईला बॉलीवुडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दिक्षितने आपल्या अभिनयाने अक्षरश: वेड लावले होते.

Dr. Nene Health Tips | Agrowon

माधुरी दिक्षितचे पती

अभिनेत्री माधुरी दिक्षितचे पती श्रीराम नेने व्यवसायाने डॉक्टर आहेत. ते सातत्याने सोशल मीडियावरून आरोग्याच्या संबंधित टीप्स शेअर करत असतात.

Dr. Nene Health Tips | Doctor Shriram Nene

आरोग्याच्या टीप्स

आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी डॉ.नेने नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून युजर्सना आरोग्याच्या टीप्स सांगत असतात.

Dr. Nene Health Tips | Dr. Shriram Nene Facebook

स्नायूंची वाढ

यावेळी त्यांनी स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीरातील ताकदीसाठी कोणकोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे, याची माहिती दिली आहे.

Dr. Nene Health Tips | Dr. Shriram Nene Facebook

शरीराची ताकद

डॉ. नेने यांनी अशा ६ पदार्थांबद्दल सांगितले आहे, ज्यांचे दररोज सेवन केल्याने शरीरामध्ये ताकद येते.

Dr. Nene Health Tips | Dr. Shriram Nene Facebook

क्विनोआ

क्विनोआ आणि शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील स्नायूंच्या वाढीसह शरीराची ताकदही वाढते.

Dr. Nene Health Tips | Agrowon

आरोग्यासाठी लाभकारी

तसेच उडदाची डाळ, हिरवा वाटाणा आणि हिरव्या मुगाची डाळीचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने लाभकारी असते.

Dr. Nene Health Tips | Agrowon

पनीर

डॉ. नेने यांनी सांगितल्यानुसार, आपल्या आहारामध्ये पनीरचा समावेश करू शकता. जर तुम्ही या ६ पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला फायदा होईल.

Dr. Nene Health Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....