Honey Production : लहाणपणाची यारी, दोघा मित्रांची मध उद्योगात भरारी

Mahesh Gaikwad

जिवलग मित्र

प्रतिक कर्पे आणि सतिश शिर्के या लहाणपणापासून एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. या दोघांनी प्रशिक्षण घेत मध उद्योगात भरारी घेतली आहे.

Honey Production | विकास जाधव

मधुपुष्प हनी

मधासह त्यावर आधारित उत्पादनांचा 'मधुपुष्प हनी' हा ब्रँड त्यांनी अल्पावधितच नावारुपाला आणला आहे.

Honey Production | विकास जाधव

मधमाशी संशोधन केंद्र

प्रतीक हा प्रॉडक्शन इंजिनिअर तर सतीश हा कृषी पदविकाधारक आहे. दोघांनी पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन केंद्रात शास्त्रिय प्रशिक्षण घेतले आहे.

Honey Production | विकास जाधव

मध पेट्या

सुरूवातीला शासकीय योजनेतून २०० मध पेट्या घेतल्या. यासाठी त्यांनी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली.

Honey Production | विकास जाधव

स्वत:चा ब्रँड

चांगला दर मिळविण्यासाठी त्यांनी स्वत:चा ब्रँड तयार केला. त्यातून २०१७ मध्ये मधुपुष्प हनी हा ब्रँण्ड जन्माला आला.

Honey Production | विकास जाधव

मधुपुष्प फ्रॅंजायसी

मधुपुष्प हनी ब्रँडचे मुंबई, पुणे, शिरवळ, बीड (मराठवाडा) येथे फ्रॅंजायसी आहेत. तसेच स्वतःचे दोन आउटलेट्‌स आहेत.

Honey Production | विकास जाधव

ऑनलाईन ऑर्डर

मधुपुष्प नावाने वेबसाइट सुरू करून त्यावरूनही ऑर्डर्स घेतल्या जातात. आयुर्वेदिक डॉक्टरांनाही औषधे निर्मितीसाठी मधाचा पुरवठा केला जातो.

Honey Production | विकास जाधव