Gulkand : शरीराला थंडावा हवा असेल तर खा रोज न चुकता चमचाभर गुलकंद

Aslam Abdul Shanedivan

उष्णतेचा कहर

राज्यासह देशात अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर वाढला असून अंगाची लाही लाही होताना दिसत आहे.

Gulkand | agrowon

गुलकंद

त्यामुळे अशा वेळी शरीरातील थंडावा कायम ठेवण्यासाठी आपण आहारात बदल करत गुलकंद खायला हवे. याबाबत आयुर्वेदातही महत्व सांगण्यात आलं आहे

Gulkand | agrowon

उष्णता कमी

तोंड येणे, लघवीला जळजळ होणे, ॲसिडीटी, डोकेदुखी, मळमळ या समस्यांवर गुलकंदामधील व्हिटॅमिन बी उपयोगी ठरते

Gulkand | agrowon

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठी गुलकंद उपयुक्त ठरणारा असून यातील मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देतो

Gulkand | agrowon

स्मरणशक्तीसाठी

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गुलकंदामधील अँटिऑक्सिडंट गुण उपयुक्त असतात

Gulkand | agrowon

त्वचा सतेज राहण्यास मदत

गुलकंदामधील अँटीऑक्सिडंटस त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा उजळते

Gulkand | agrowon

हृदयासाठी फायदेशीर

हृदय निरोगी ठेवताना गुलकंदातील मॅग्नेशियम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते

Gulkand | agrowon

Olive Fruit : राष्ट्रीय ऑलिव्ह दिवस, ऑलिव्ह फळ शरीरासाठी खूप फायदेशीर