Anuradha Vipat
फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य असतात
आज आपण पाहूयात फुफ्फुसाचा कॅन्सर असल्यास दिसणारी मुख्य लक्षणे कोणती आहेत.
तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला हे एक मुख्य लक्षण आहे.
खोकल्यासोबत रक्त किंवा गंजलेल्या रंगाचा कफ बाहेर पडणे.
थोडेसे काम केल्यावर श्वास लागणे किंवा धाप लागणे
छातीत, खांद्यावर किंवा पाठीत सतत वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे
श्वास घेताना किंवा सोडताना शिट्टीसारखा घरघर आवाज येणे.