Anuradha Vipat
दुपारच्या जेवणात बियांचा समावेश करणे हा आहारातील पोषक तत्त्वे वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
दुपारच्या जेवणासोबत सॅलडवर किंवा जेवणानंतर लगेच मूठभर भाजलेल्या बिया खाऊ शकता.
दुपारच्या जेवणासोबत सॅलड, सँडविच किंवा दह्यामध्ये मिसळून सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता.
दुपारच्या जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर ताक, लस्सी, दही किंवा कोणत्याही पेयामध्ये भिजवून खाऊ शकता.
भाजलेल्या आणि बारीक केलेल्या फ्लेक्स सीड्स दह्यामध्ये घालून खाऊ शकता
दुपारच्या वेळेस बिया खाताना जास्त प्रमाणात तेलकट किंवा खारवलेल्या बिया खाणे टाळा.
दुपारच्या वेळेस नेहमी नैसर्गिक आणि कमी मीठ/मसाले असलेल्या बिया खा.