Anuradha Vipat
ऑफिसमध्ये वरिष्ठांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. कुटुंबात आनंदी आणि समाधानी वातावरण राहील.
भविष्यातील योजना ठरवण्यासाठी चांगला दिवस आहे. इतरांशी बोलताना नम्रता ठेवा.
आर्थिक निर्णय आज शक्यतो पुढे ढकला. कोणत्याही सहकाऱ्याकडून अति अपेक्षा ठेवू नका.
भागीदारीच्या व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ मिळतील. आज एखादा छोटासा प्रवास घडू शकतो.
नोकरीत सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. कामात यश आणि कीर्ती मिळेल.
आर्थिक क्षेत्रात सुयश लाभेल. रखडलेली कठीण कामेही तुम्ही सहज पूर्ण करू शकाल.
स्थावर संपत्ती किंवा प्रॉपर्टीचे व्यवहार आज अत्यंत सांभाळून करा.
नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे. भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील.
नोकरी आणि व्यवसायात परिस्थिती समाधानकारक राहील.
तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व व प्रभाव वाढेल. आरोग्य उत्तम राहील आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल.
महत्त्वाच्या कामांमध्ये विलंब किंवा अडथळे येण्याची शक्यता आहे. आज खर्चाचे प्रमाण लक्षणीय वाढेल.
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येतील.