Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आणि अंगणात काही विशिष्ट झाडे लावणे अत्यंत शुभ आणि समृद्धी आणणारे मानले जाते.
तुळस हे घरातील सर्वात पवित्र आणि शुभ झाड मानले जाते.
आर्थिक समृद्धी आणि प्रगतीसाठी मनी प्लांट लावला जातो.
बेलाचे झाड अंगणात किंवा कुंडीत लावणे शुभ असते.
कोरफड हे झाड घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते .
घराच्या ईशान्य कोपऱ्यात केळीचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
शनि देवाच्या कृपेसाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.