Lower LDL Naturally : 'या' पदार्थांमुळे बॅड कोलेस्ट्रॉल शरीरापासून राहते कायमचे दूर

Anuradha Vipat

कोलेस्ट्रॉल

आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते.

Lower LDL Naturally | Agrowon

ओट्स आणि बार्ली

 यात 'बीटा-ग्लुकन' नावाचे विरघळणारे फायबर असते, जे रक्तातील कोलेस्ट्रॉल शोषण्यास प्रतिबंध करते.

Lower LDL Naturally | agrowon

सुका मेवा

बदाम, अक्रोड आणि पिस्ता यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन-ई असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असते.

Lower LDL Naturally | Agrowon

फळे

सफरचंद, द्राक्षे, लिंबूवर्गीय फळे आणि स्ट्रॉबेरीमध्ये 'पेक्टिन' नावाचे फायबर असते, जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते.

Lower LDL Naturally | Agrowon

फॅटी फिश

 ओमेगा-३ मुळे ट्रायग्लिसरायड्स कमी होतात आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

Lower LDL Naturally | Agrowon

लसूण

लसणामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते

Lower LDL Naturally | Agrowon

मेथीचे दाणे

 मेथी रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल दोन्हीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानली जाते

Lower LDL Naturally | agrowon

Vegetarian Protein Sources : मांसाहार न करता प्रोटीन मिळवायचं आहे? मग 'हे' पदार्थ खा

Vegetarian Protein Sources | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...