Team Agrowon
कमी पर्जन्यमानाचा इतर पिकांप्रमाणे स्ट्रॉबेरीसही फटका बसू लागला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्याने सुमारे एक ते दीड महिना हंगाम अगोदर संपणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात सरासरी तीन हजार एकर तर इतर तालुक्यांत एक हजार एकरवर स्ट्रॉबेरी लागवड.
हंगामाच्या सुरुवातीस किलोला २०० ते ४०० रुपये मिळाला दर.
कमी पर्जन्यमानामुळे एक ते दीड महिना अगोदर संपणार हंगाम.
हंगाम लवकर संपत असल्याने २५ ते ३० टक्के उत्पादनात घट.
इतर जिल्ह्यातील स्ट्रॉबरीमुळे प्रक्रियेसाठी जाणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या दरात घट.