Low Hemoglobin Remedies : हिमोग्लोबिन कमी झाले तर काय करावं?

Anuradha Vipat

बदल

हिमोग्लोबिन कमी झाल्यास आहारात बदल करणे आणि लोहाचे शोषण वाढवणे आवश्यक असते.

Low Hemoglobin Remedies | agrowon

भाज्या

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पालक, ब्रोकोली, बीट आणि मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्या खा.

Low Hemoglobin Remedies | Agrowon

फळे

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळिंब, सफरचंद, टरबूज आणि खजूर यांसारखी फळे खा.

Low Hemoglobin Remedies | Agrowon

कडधान्ये

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मसूर, चणे, राजमा आणि सोयाबीन यांसारखी कडधान्ये खा.

Low Hemoglobin Remedies | Agrowon

व्हिटॅमिन 'सी'

व्हिटॅमिन 'सी' लोहाचे शोषण वाढवते. त्यासाठी जेवणासोबत लिंबू, संत्री, आवळा किंवा टोमॅटोचे सेवन करा 

Low Hemoglobin Remedies | agrowon

चहा किंवा कॉफी

काही पदार्थ लोहाचे शोषण रोखतात. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळा .

Low Hemoglobin Remedies | agrowon

लोखंडी कढई

जेवण बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर केल्याने अन्नातील लोहाचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढते.

Low Hemoglobin Remedies | agrowon

Nighttime Self-Care Routine : रात्री झोपण्यापुर्वी कशी घ्याल स्वत:ची काळजी

Nighttime Self-Care Routine | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...