Anuradha Vipat
थापी वडी म्हणजे बेसन पिठाचे पातळ मिश्रण करुन बनवलेली एक पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश.
थापी वडी विशेषतः पितृपक्षात, श्राद्धात नैवेद्य म्हणून वापरली जाते.
बेसन पीठ, पाणी, हिरवी मिरची, लसूण, कडीपत्ता, ओवा, जिरे, हिंग, हळद आणि मीठ.
सर्व साहित्य एकत्र करुन त्याचे मिश्रण तयार करुन घ्या.
शिजलेले आणि सेट झालेले मिश्रण थंड झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे करुन घ्या.
ही थापी वडी रश्यात घालून खाल्ल्यावर खूप चविष्ट लागते.
थापी वडी बनवणे सोपे आहे. त्यासाठी साहित्य आणि योग्य पद्धत माहित असणे गरजेचे आहे.