Anuradha Vipat
कोथिंबीरचा वापर चटकदार चटण्या बनवण्यासाठी केला जातो.
कोथिंबीरचा वापर भाजीमध्ये सजावटीसाठी केला जातो
कोथिंबीरमध्ये आवश्यक पोषक तत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने पचन सुधारते
कोथिंबीरमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते
कोथिंबीरमुळे त्वचेलाही फायदा होतो.
कोथिंबीरचा वापर सॅलडमध्ये केल्यास पदार्थाची चव आणि पोषण वाढते.
सकाळी किंवा रात्री कोथिंबीरच्या पानांचे पाणी पिणे फायदेशीर असते.