Anuradha Vipat
प्रेमात असलेल्या व्यक्ती आपल्या प्रियजनांची खूप काळजी घेतात. जगात प्रेमाला खूपचं महत्व आहे . खऱ्या प्रेमात अनेक गोष्टींची तडजोड केली जाते.
कोणत्याही प्रेमळ नात्यात एकमेकांबद्दलचा विश्वास आणि आदर खूप महत्त्वाचा असतो.
इतिहासात प्रेमाचे प्रतीक म्हणून कबुतर , लव्हबर्ड आणि सारस या पक्ष्यांचा उल्लेख केला जातो.
कबुतर हे प्रेमाच्या देवीचे प्रतीक आहे . ते प्रेम आणि शांततेचे प्रतीक आहे
प्रेम आणि निष्ठेसाठी लव्हबर्ड्सला प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
उत्तर प्रदेशात सारस पक्षी प्रेमाचे प्रतीक आहे
मँडरीन बदक प्रेमाचे प्रतीक मानले जाते. ते जगभरातील सर्वात सुंदर बदकांपैकी एक आहे.