Loss Of Taste Remedies : तोंडाला चव नसल्यास काय कराल?

Anuradha Vipat

समस्या

तोंडाला चव नसणे ही समस्या प्रामुख्याने सर्दी, ताप, अपचन किंवा तोंडात इन्फेक्शन झाल्यामुळे होते.

Loss Of Taste Remedies | agrowon

आले आणि मीठ

आल्याचा तुकडा आणि सैंधव मीठ जेवणापूर्वी १०-१५ मिनिटे हे चावून खाल्ल्याने लाळ ग्रंथी सक्रिय होतात आणि चव सुधारते.

Loss Of Taste Remedies | Agrowon

कोमट पाणी आणि लिंबू

लिंबामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि तोंडाला ताजेपणा येतो.

Loss Of Taste Remedies | Agrowon

लसूण

२-३ लसणाच्या पाकळ्या पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्या. लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

Loss Of Taste Remedies | Agrowon

लवंग आणि दालचिनी

लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा तोंडात धरून ठेवा. यामुळे जिभेवरची संवेदना परत येते.

Loss Of Taste Remedies | Agrowon

तुळशीची पाने

रोज सकाळी ४-५ तुळशीची पाने चावून खाल्याने तोंडातील कडू किंवा बेचवपणा दूर होतो.

Loss Of Taste Remedies | Agrowon

ओवा

ओवा हातावर चोळून त्याचा वास घेतल्याने किंवा थोडा ओवा खाल्ल्याने पचन सुधारते आणि जिभेची चव सुधारते

Loss Of Taste Remedies | agrowon

Breast Discharge : गर्भधारणा नसतानाही स्तनातून पांढरा दूधासारखा स्त्राव का होतो?

Breast Discharge | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...