Breast Discharge : गर्भधारणा नसतानाही स्तनातून पांढरा दूधासारखा स्त्राव का होतो?

Anuradha Vipat

'गॅलॅक्टोरिया'

गर्भधारणा नसतानाही स्तनातून दुधासारखा पांढरा स्त्राव होण्याच्या स्थितीला 'गॅलॅक्टोरिया' असे म्हणतात.

Breast Discharge | agrowon

प्रोलॅक्टिन हार्मोनची वाढ

शरीरात 'प्रोलॅक्टिन' नावाच्या संप्रेरकाची पातळी वाढल्यास दूध तयार होऊ लागते.

Breast Discharge | agrowon

पिट्यूटरी ग्रंथी

मेंदूतील पिट्यूटरी ग्रंथीमध्ये एखादी सौम्य गाठ असल्यास हार्मोनल संतुलन बिघडून असा स्त्राव होऊ शकतो.

Breast Discharge | agrowon

औषधांचे दुष्परिणाम

काही प्रकारची गर्भनिरोधक गोळ्या, डिप्रेशनवरील औषधे , किंवा उच्च रक्तदाबाची औषधे घेतल्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.

Breast Discharge | Agrowon

लैंगिक उत्तेजना

लैंगिक उत्तेजना किंवा घट्ट कपड्यांच्या घर्षणामुळे स्तनाग्रांना वारंवार स्पर्श झाल्यास मेंदूला सिग्नल मिळून दूध स्त्रवू शकते.

Breast Discharge | agrowon

थायरॉईडची समस्या

हायपोथायरॉईडीझममुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे गॅलॅक्टोरिया होऊ शकतो.

Breast Discharge | Agrowon

तणाव

अतिप्रमाणात मानसिक ताण किंवा गांजासारख्या अंमली पदार्थांचे सेवन यामुळेही प्रोलॅक्टिन वाढू शकते.

Breast Discharge | Agrowon

Neem Leaves On Gudi Padwa : गुढीवर कडुलिंबाची पाने का लावली जातात?

Neem Leaves On Gudi Padwa | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...