Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी तुम्ही आम्ही खाली दिलेली काही फळे नक्कीच खाऊ शकता. वजन वाढणे ही आजकालची सामान्य समस्या आहे
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असते जे चयापचय वाढवते.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि के तसेच फायबर भरपूर असते ज्यामुळे वजन कमी होते.
नाशपातीत फायबर आणि कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
पपईमध्ये पचनक्रिया सुधारणारे घटक असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.
सफरचंदात फायबर जास्त असते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते.
बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.