Weight Loss Diet : वेट लॉस करायचं आहे? डाएटमध्ये 'या' पदार्थाचा नक्की करा समावेश, होईल फायदा!

Anuradha Vipat

वेट लॉस

आज आपण या आजच्या लेखात प्रभावीपणे वेट लॉस करण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा ते पाहूयात.

Weight Loss Diet | Agrowon

फळे आणि भाज्या

फळे आणि भाज्यांमध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते

Weight Loss Diet | Agrowon

संपूर्ण धान्य

ओट्स, ब्राऊन राइस यांसारख्या संपूर्ण धान्यांमध्ये फायबर असते

Weight Loss Diet | Agrowon

अंडी

प्रथिनांचा उत्तम स्रोत असून पोट भरल्यासारखे वाटते

Weight Loss Diet | Agrowon

डाळी आणि कडधान्ये

डाळी आणि कडधान्ये वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

Weight Loss Diet | Agrowon

व्यायाम

दररोज व्यायाम करणे चरबी कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे

Weight Loss Diet | Agrowon

आहार

चरबी कमी करण्यासाठी दिवसभर संतुलित आणि पौष्टिक जेवण घ्या

Weight Loss Diet | agrowon

Navratri Puja Items : नवरात्रीत देवीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात?

Navratri Puja Items | agrowon
येथे क्लिक करा