Anuradha Vipat
नवरात्री हा नऊ रात्रींचा उत्सव आहे. या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ विविध रुपांची पूजा केली जाते
या काळात भक्त देवीकडून बुद्धी, सामर्थ्य व समृद्धीचे आशीर्वाद मिळवतात.
चला तर मग आज आपण आजच्या या लेखात नवरात्रीत देवीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात हे पाहूयात.
देवीला लाल वस्त्र आणि लाल रंगाची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते.
देवीला विविध प्रकारची फळे अर्पण केली जातात.
देवीला मिठाई आणि गोड पदार्थ अर्पण केले जातात.
देवीला चंदनाचा लेप, अत्तर आणि धूप अर्पण केले जाते