Lose Belly Fat Without Gym : जिमशिवाय पोट कमी करायचे आहे? वापरा हे ५ घरगुती घरगुती उपाय

Anuradha Vipat

पोटाची चरबी

जिमला न जाता घरच्या घरी योग्य आहार, विशेष पेये आणि साध्या शारीरिक हालचालींच्या मदतीने पोटाची चरबी प्रभावीपणे कमी करता येते.

Lose Belly Fat Without Gym | Agrowon

उपाय

पोटाचा घेर कमी करण्यासाठी खालील घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर ठरतात.

Lose Belly Fat Without Gym | Agrowon

कोमट पाणी आणि लिंबू

सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकून प्यायल्याने चयापचय वाढतो आणि फॅट बर्निंग सुरू होते.

Lose Belly Fat Without Gym | Agrowon

साखर आणि मैद्याचा वापर

गोड पदार्थ, शीतपेये, बिस्किटे आणि मैद्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करा, कारण यामुळे पोटावर चरबी लवकर जमा होते.

Lose Belly Fat Without Gym | Agrowon

जेवणानंतर चालणे

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर २० मिनिटांनी किमान १५ ते २० मिनिटे वेगाने चालण्याची सवय ठेवा.

Lose Belly Fat Without Gym | agrowon

सूर्यनमस्कार

रोज सकाळी १० ते १२ फेऱ्या वेगाने सूर्यनमस्कार घातल्याने संपूर्ण शरीराचा उत्कृष्ट कार्डिओ व्यायाम होतो.https://agrowon.esakal.com/ampstories/web-stories/leg-pain-causes-cramps-muscle-weakness-reasons-aak11

Lose Belly Fat Without Gym | agrowon

भरपूर पाणी

दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

Lose Belly Fat Without Gym | agrowon

Leg Pain Causes : पाय का दुखतात? पायदुखीची ५ मुख्य कारणे आणि घरगुती उपाय

Leg Pain Causes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...