Anuradha Vipat
शिवलिंगावर भक्तिभावाने आणि श्रद्धेने वस्तू अर्पण केल्यास महादेवाची कृपा होते आणि जीवनात प्रगती होते.
बेलपत्र हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानले जाते. बेलपत्र अर्पण केल्याने दारिद्र्य दूर होते.
शिवलिंगावर साधे पाणी अर्पण करणे हे सर्वात सोपे आणि प्रभावी मानले जाते.
शिवलिंगावर कच्चे दूध आणि दही अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते आणि जीवनात शांतता येते.
अखंड तांदूळ शिवलिंगावर अर्पण केल्यास घरात सुख-समृद्धी येते आणि आर्थिक प्रगती होते.
पांढरी फुले आणि धोत्र्याचे फूल किंवा फळ महादेवाला अर्पण केल्याने घरात आनंद आणि शांती नांदते.
शिवलिंगावर मध अर्पण केल्यास वाणी गोड होते आणि समाजात मान-सन्मान मिळतो.