Ayurveda Longevity Tips : निरोगी आणि दीर्घ आयुष्याचे आयुर्वेदिक रहस्य जाणून घ्या

Anuradha Vipat

शास्त्रीय पद्धत

आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून जीवन जगण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे.

Ayurveda Longevity Tips | agrowon

दिनचर्येचे पालन

आयुर्वेदात नियमित दिनचर्येला विशेष महत्त्व दिले आहे. सकाळी लवकर उठणे, वेळेवर जेवणे आणि वेळेवर झोपणे.

Ayurveda Longevity Tips | agrowon

संतुलित आणि सात्त्विक आहार

आयुर्वेदानुसार ताजे, पौष्टिक आणि ऋतूनुसार उपलब्ध अन्न सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Ayurveda Longevity Tips | Agrowon

पचनशक्ती

आयुर्वेदात चांगली पचनशक्ती ही उत्तम आरोग्याचा पाया मानली जाते.

Ayurveda Longevity Tips | Agrowon

योग आणि व्यायाम

नियमित योगासने, प्राणायाम आणि व्यायाम केल्याने शरीर लवचिक राहते, रक्ताभिसरण सुधारते.

Ayurveda Longevity Tips | agrowon

मानसिक शांतता

तणाव, राग आणि चिंता यांचा शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Ayurveda Longevity Tips | Agrowon

औषधी वनस्पती

आवळा, तुळस, अश्वगंधा, गुळवेल यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पती आरोग्याला आधार देण्यासाठी उपयुक्त मानल्या जातात.

Ayurveda Longevity Tips | Agrowon

Joint Pain Relief : आयुर्वेदिक पद्धतीने सांधेदुखीवर मात कशी कराल?

Joint pain | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...