Longevity Lifestyle : पूर्वीचे लोक १०० वर्षांपर्यंत जगण्यामागे काय कारण होतं?

Anuradha Vipat

रहस्ये 

पूर्वीचे लोक १०० वर्षांपर्यंत जगण्यामागे विज्ञानाने सिद्ध केलेली काही जीवनशैलीची रहस्ये होती. 

Longevity Lifestyle | agrowon

रसायनमुक्त अन्न

त्याकाळी खते किंवा कीटकनाशकांचा वापर नगण्य होता. शेतातील ताज्या भाज्या, हाताने सडलेला तांदूळ आणि भरड धान्य त्यांच्या आहारात असे .

Longevity Lifestyle | agrowon

वेळेवर जेवण

'सूर्यास्तापूर्वी जेवण' हा त्यांचा नियम होता, ज्यामुळे पचन संस्था उत्तम राहायची

Longevity Lifestyle | agrowon

कष्टाचे काम

पाणी भरणे, दळण दळणे, शेती करणे किंवा मैलोन्मैल चालणे ही त्यांची रोजची कामे होती. यामुळे त्यांचे हृदय आणि फुफ्फुसे नैसर्गिकरित्या मजबूत राहत असत.

Longevity Lifestyle | agrowon

प्रदूषण

शुद्ध हवा आणि पाण्याचे स्त्रोत प्रदूषणापासून मुक्त होते.

Longevity Lifestyle | agrowon

श्वसनाचे विकार

औद्योगिक धूर आणि वाहनांच्या धुराचा अभाव असल्यामुळे श्वसनाचे विकार त्यांना कमी होत असत

Longevity Lifestyle | agrowon

मानसिक शांतता

त्याकाळी 'स्क्रीन टाइम' नव्हता. लोक एकमेकांशी संवाद साधायचे.

Longevity Lifestyle | agrowon

Astrology Tips For Windows : घराची खिडकी रात्री का उघडी ठेवू नये?

Astrology Tips For Windows | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...