Long Lasting Makeup : मेकअप दिर्घकाळ टिकवण्यासाठी वापरा 'हे' सोपे घरगुती उपाय

Anuradha Vipat

नैसर्गिक युक्त्या

मेकअप दिर्घकाळ टिकवण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि नैसर्गिक युक्त्या वापरू शकता.

Long Lasting Makeup | agrowon

बर्फाचा वापर

मेकअप सुरू करण्यापूर्वी बर्फाचा तुकडा घेऊन त्याने चेहऱ्यावर २-३ मिनिटे हलकी मालिश करा. यामुळे त्वचेवरील उघडी छिद्रे बंद होतात आणि घाम कमी येतो.

Long Lasting Makeup | Agrowon

कोरफड जेल

प्राइमरऐवजी नैसर्गिक कोरफड जेल वापरा. हे त्वचेला हायड्रेट ठेवते आणि मेकअपला त्वचेवर घट्ट पकडून ठेवण्यास मदत करते. 

Long Lasting Makeup | agrowon

गुलाब पाणी

मेकअप पूर्ण झाल्यावर चेहऱ्यावर थोड्या अंतरावरून गुलाब पाण्याचा स्प्रे करा.

Long Lasting Makeup | agrowon

ओले ब्युटी ब्लेंडर

मेकअप बेस किंवा फाऊंडेशन लावताना स्पंज थोडा ओला करून वापरा. यामुळे फाऊंडेशन त्वचेत नीट मुरते

Long Lasting Makeup | Agrowon

कॉम्पॅक्ट पावडर

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर हलकी पावडर लावा आणि त्यानंतर लिपस्टिक लावा

Long Lasting Makeup | Agrowon

 तेलकट त्वचा

जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर मेकअप करण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

Long Lasting Makeup | agrowon

Natural Glow Tips : चेहरा नैसर्गिकरित्या कसा उजळावा? पाहा घरगुती टिप्स

Natural Glow Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...