Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत नेत्यांसह उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Aslam Abdul Shanedivan

मतदान केंद्रावर हजेरी

उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी सकाळी लवकर मतदान करण्यासाठी लोकांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली होती.

Lok Sabha Elections | Agrowon

छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांनी मतदानाचा हक्क बजावला

Lok Sabha Elections | Agrowon

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मतदान केले.

Lok Sabha Elections | Agrowon

संजय मंडलिक

कोल्हापूर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी सहकुटुंब मतदान केले.

Lok Sabha Elections | Agrowon

राजू शेट्टी

शिरोळमधील प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर राजू शेट्टी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Elections | Agrowon

शेट्टी यांचे आवाहन

यावेळी शेट्टी यांनी सर्व तरुण, महिला आणि शेतकऱ्यांनी मतदान करावे असे आवाहन केले.

Lok Sabha Elections | Agrowon

धैर्यशील माने

हातकणंगले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी रांगेत उभे राहून केंद्रात प्रवेश केला आणि मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Elections | Agrowon

खासदार धनंजय महाडीक

राज्य सभेचे खासदार धनंजय महाडीक यांनी सहकुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला

Lok Sabha Elections | Agrowon

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती

राज्य सभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावला

Lok Sabha Elections | Agrowon

Turmeric Productivity : हळद उत्पादकतेत वाशीम जिल्ह्याची यशस्वी वाटचाल